General Knowledge

🔖 भारतीय धावपटू हिमा दास ने चेक प्रजासत्ताकच्या नोव्ह मेस्टो येथे ५२.०९ सेकंदात सीझन-सर्वोत्तम वेळेसह ४०० मीटरच्या रेसमध्ये सुवर्णपदक जिंकले.

🔖 भारतीय अंतरिक्ष संघटना (इस्रो) ने भारताचे दुसरे मिशन चंद्रयान - २ लॉंच केले.

🔖 वरिष्ठ राजदूत संजीव कुमार सिंगला - इस्रायलमध्ये भारतीय राजदूत म्हणून नियुक्त.

🔖 वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी २४ जुलै रोजी ग्लोबल इनोवेशन इंडेक्स (जीआयआय) सुरू करण्याची योजना आखली आहे.

🔖 भारतीय बॉडीबिल्डर रविंदर कुमार मलिक यांनी दक्षिण आशिया खिताब जिंकला आहे.

🔖 आशियाई पदक विजेता शिव थापाने कझाकस्तानच्या अस्थाना येथे राष्ट्रपती कपच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

🔖 आचार्य देवव्रत - गुजरातचे नवीन राज्यपाल. (२२ जुलै २०१९).

🔖 स्थानिक तरुणांसाठी ७५% खाजगी नोकऱ्या आरक्षित करणारे आंध्र प्रदेश पहिले राज्य ठरले.

🔖 कलराज मिश्रा - हिमाचल प्रदेशचे नवीन राज्यपाल. (२३ जुलै २०१९).

🔖  बोरिस जॉन्सन  (कंझर्वेटिव्ह पार्टी) - ब्रिटनचे नवीन पंतप्रधान.

🔖 २०२० वर्षातील फिफा महिला U - २० विश्व कप नायजेरिया आयोजित करण्यात येणार.

🔖 त्रिपुरा राज्यामध्ये वीज निर्मिती आणि वितरण वाढविण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बॅँकने १९२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

🔖  पंतप्रधानांच्या सुरक्षा विमा योजनेच्या अंमलबजावणीत *उत्तर प्रदेश राज्य* प्रथम क्रमांकावर ठरले. 

🔖  काँग्रेस पक्षाचे नेते, अधीर रंजन चौधरी यांना लोक लेखा समितीचे अध्यक्ष (पीएसी) म्हणून नियुक्त करण्यात आले.

🔖 भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बीएस येडियुरप्पा - कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्रीपदी निवडले गेले.

🔖 ०५व्या आंतरराष्ट्रीय धर्म-धम्म परिषदेचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते राजगीर येथे झाले.

🔖 आयपीएस अधिकारी व्ही.के. जोहरी यांची सीमा सुरक्षा दलात महासंचालकपदी नियुक्ती.

🔖 पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची अंदाज समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती.

🔖 फगू चौहान - बिहारचे २९वे राज्यपाल.

🔖  जगदीप धनकर - पश्चिम बंगालचे नविन राज्यपाल.