BRO Recruitment 2019
जाहिरात क्र.: 02/2019
Total: 337 जागा
पदाचे नाव & तपशील
1 ड्राफ्ट्समन 40
2 हिंदी टायपिस्ट 22
3 सुपरवाइजर स्टोअर 37
4 रेडिओ मेकॅनिक 02
5 लॅब असिस्टंट 01
6 वेल्डर 15
7 मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) 215
8 मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) 05
Total 337
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण व आर्किटेक्चर/ड्राफ्ट्समनशिप प्रमाणपत्र किंवा ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल)
- पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
- पद क्र.3: पदवीधर व मटेरियल मॅनेजमेंट किंवा इन्व्हेंटरीमध्ये प्रमाणपत्र केंद्र सरकार किंवा राज्य सरकार खात्यात स्टोअर्स किंवा स्थापना मध्ये अभियांत्रिकी हाताळण्यात दोन वर्षांचा अनुभव किंवा समतुल्य.
- पद क्र.4: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य. (iii) 02 वर्षे अनुभव.
- पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) लॅब असिस्टंट किंवा समतुल्य.
- पद क्र.6: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डर- E &G ) किंवा समतुल्य.
- पद क्र.7: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) इमारत बांधकाम / विटा मेसन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
- पद क्र.8: 10 वी उत्तीर्ण
0 Comments