' हेनले अँड पार्टनर्स ' या संस्थेने पासपोर्ट निर्देशांक २०१९ जारी केला आहे
- हेनले पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये सिंगापूर आणि जपान अव्वल क्रमांकावर
- हेन पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये भारत ८६ व्या क्रमांकावर
- हेनले पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये चीन ७४ व्या क्रमांकावर
- हेनले पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये मालदीव ६२ व्या क्रमांकावर
- हेनले पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये बांगलादेश १०१ व्या क्रमांकावर
- हेनले पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये नेपाळ १०२ व्या क्रमांकावर
- हेन पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये पाकिस्तान १०६ व्या क्रमांकावर
- ● हेनले पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये अफगाणिस्तान १०९ व्या ( शेवटच्या ) क्रमांकावर .
0 Comments